नमस्कार, हाऊ टु मराठी वेबसाईट वर आपले स्वागत आहे. भारतातील टेलिकॉम कंपनी 'एअरटेल" देत आहे फ्री 10जीबी डेटा. या संधीचा फायदा घेण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे. तसेच आम्ही पुरवतो सर्व प्रकारच्या ऑफर्स, कॅशबॅक आणि डिस्काउंट ची माहिती थेट "Whatsapp" वर. त्या साथी खाली दिलेल्या लिंक वरुन तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता.
कसे मिळेल 10जीबी फ्री एयरटेल डाटा ?
- प्रथम तुमच्या एयरटेल फोन वरुन 5999555 हा नंबर डायल करा.
- काही वेळातच तुम्हाला एयरटेल कंपनी कडून मेसेज येईल.
- या मेसेज मध्ये तुम्हाला 10जीबी फ्री डाटा मिळाला या बद्दल कळवले जाईल.
- अशा पद्धतीने तुम्ही या ऑफरचा फायदा घेवू शकता.
नियम व अटी-
ही ऑफर फक्त एयरटेल वापर कर्त्यांसाठी उपलब्ध आहे. हा नंबर पुर्णपणे एयरटेल कंपनी कडून आला असून या मध्ये कोणता अंतर्भाव नाही. ऑफर चा कालावधी 28 दिवस असेल. 28 दिवसांनंतर तुमचा डाटा जारी शिल्लक असेल तरीही तुम्ही त्याचा फायदा घेवू शकत नाही.
अशाच ऑफर्स च्या महितीसाठी आमच्या ग्रुपला जॉइन व्हायचे विसरू नका.
0 Comments