नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या वेबसाईटवर ज्याचे नाव आहे 'HOW TO मराठी'. नाव थोड CRACK वाटतंय का? नका काळजी करु, कारण आम्ही घेऊन आलोय प्रत्येक गोष्ठ मराठी मध्ये खास आपल्या साठी. आजचा आपला विषय असणार आहे फोनपे वर कसा मिळवायचा फ्री फ्री फ्री रिचार्ज तेही कोणतेही कष्ट व खर्च न करता. तुम्ही व्हाट्सअँप, फेसबुक वेडे आहात का? असाल तर आमच्या ग्रुप ला जॉईन होऊन तुमच्या व्हाट्सअप्प ची शोभा वाढवा.
सर्व ऑफर्स साठी WHATSAPP ग्रुपला जॉइन व्हा.
काय आहे हे फोनपे अँप (PHONEPE APP)
डिजिटल इंडिया च्या वाटचालिकडे पाहता, प्रत्येक क्षेत्र कॅशलेस इंडिया मध्ये सामावू इच्छिते आहे. परंतु याला पाठबळ कोण देणार? यासाठी च फोनपे हे अँप्लिकेशन लाँच करण्यात आले. खात्यातील पैसे पाठवणे, स्वीकारणे तसेच बँक बॅलन्स चेक करणे ही सर्व गोष्टी यामध्ये सामील आहेत. फोनपे अँप फक्त इथे च न थांबता मोबाईल रिचार्ज, वार्षिक पाण्याचे बिल, घरातील वीज बिल इथे पर्यंत येऊन पोहोचले आहे.
2) फोनपे पूर्णपणे इन्स्टॉल झाल्या नंतर मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करावे लागेल.
3) ज्या मोबाइल नंबर वरून तुम्ही फोनपे अकाउंट काढत आहात तो नंबर तुमच्या बँकला रजिस्टर असला पाहिजे.
4) अकाउंट सुरू झाल्यानंतर तुम्हाला तुमची बँक संलग्नित (ATTACH) करायला हवी.
5) 'ADD BANK' या ऑप्शन वर क्लिक करून तुमची बँक निवडा.
6) त्यानंतर तुमचे अँप तुमचे अकाउंट ऍक्सेस करेल, यांसाठी आपल्याला तुमच्या डेबिट कार्ड(ATM) चे शेवटचे 6 नंबर व EXPIRY DATE देने गरजेचे आहे.
7) यामध्ये आपल्याला 4 किंवा 6 अंकी पासवर्ड तयार करावा लागेल, जो एटीएम पासवर्ड सारखाच असेल. (तुम्ही कोणताही नंबर पासवर्ड म्हणून वापरू शकता. तो एटीएम पासवर्ड च असावा असे काही नाही.)
8) अशा पद्धतीने तुमचे फोनपे अकाऊंट तयार होईल.
शेअर करा तुमची फोनपे रिफर लिंक आणि मिळवा रू.75 कॅश प्रत्येक रिफर ला. जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच फोनपे डाउनलोड करून संधी चा फायदा घेऊ शकता.
कसे करायचे फोनपे (PHONEPE APP) रजिस्टर?
1) सर्व प्रथम फोनपे (PHONEPE) इन्स्टॉल करा.इन्स्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.3) ज्या मोबाइल नंबर वरून तुम्ही फोनपे अकाउंट काढत आहात तो नंबर तुमच्या बँकला रजिस्टर असला पाहिजे.
4) अकाउंट सुरू झाल्यानंतर तुम्हाला तुमची बँक संलग्नित (ATTACH) करायला हवी.
5) 'ADD BANK' या ऑप्शन वर क्लिक करून तुमची बँक निवडा.
6) त्यानंतर तुमचे अँप तुमचे अकाउंट ऍक्सेस करेल, यांसाठी आपल्याला तुमच्या डेबिट कार्ड(ATM) चे शेवटचे 6 नंबर व EXPIRY DATE देने गरजेचे आहे.
7) यामध्ये आपल्याला 4 किंवा 6 अंकी पासवर्ड तयार करावा लागेल, जो एटीएम पासवर्ड सारखाच असेल. (तुम्ही कोणताही नंबर पासवर्ड म्हणून वापरू शकता. तो एटीएम पासवर्ड च असावा असे काही नाही.)
8) अशा पद्धतीने तुमचे फोनपे अकाऊंट तयार होईल.
फोनपे वर पैसे पाठवा आणि मिळवा रू.25 प्रत्येक 5 ट्रान्सफर वर
फोनपच्या पैसे ट्रान्सफरवर ऑफर सुरू आहे. यामध्ये खालील दिलेल्या पद्धतीने कॅशबॅक मिळेल.
5 ट्रान्सफर - रु.25
10 ट्रान्सफर - रु.50
20 ट्रान्सफर - रु.100
तुम्हाला तुमचे प्रत्येक ट्रान्सफर हे रू.500 च्या वर असले पाहिजे.
फोनपे 'शेअर करा (REFER AND EARN)' स्कीम मध्ये मिळवा चक्क रू.75
शेअर करा तुमची फोनपे रिफर लिंक आणि मिळवा रू.75 कॅश प्रत्येक रिफर ला. जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच फोनपे डाउनलोड करून संधी चा फायदा घेऊ शकता.
सर्व ऑफर्स साठी WHATSAPP ग्रुपला जॉइन व्हा.
0 Comments