नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या वेबसाईटवर ज्याचे नाव आहे 'HOW TO मराठी'. नाव थोड CRACK वाटतंय का? नका काळजी करु, कारण आम्ही घेऊन आलोय प्रत्येक गोष्ठ मराठी मध्ये खास आपल्या साठी. आजचा आपला विषय असणार आहे पेटीएम वर मिनी - केवायसी(MINI-KYC) कशी करायची? तेही कोणतेही कष्ट व खर्च न करता. तुम्ही व्हाट्सअँप, फेसबुक वेडे आहात का? असाल तर आमच्या ग्रुप ला जॉईन होऊन तुमच्या व्हाट्सअप्प ची शोभा वाढवा.
सर्व ऑफर्स साठी WHATSAPP ग्रुपला जॉइन व्हा.

काय आहे हे पेटीएम केवायसी (PAYTM KYC)

पेटीएम ही एक वेबसाइट आहे ही ऑनलाइन सर्विस देते. त्यामध्ये रीचार्ज, बील, पैसे पाठवणे, पैसे घेणे या व अशा खूप सर्विस उपस्थित आहेत. या सर्व सेवा देत असताना पेटीएम तुम्हाला ऑफर देते ते कॅशबॅक च्या रूपात. या कॅशबॅक चा वापर आपण रीचार्ज करण्यासाठी किवा मूवी टिकिट खरेदी साथी ते बँक मध्ये पैसे पाठवण्यापर्यन्त कारतो. जर तुम्हाला अशा सर्विस चा आणि फ्री वस्तु , रीचार्ज मिळण्यासाठी पेटीएमकेवायसी करणे गरजेचे आहे.


घरबसल्या पेटीएम केवायसी कशी करायची?
पेटीएम ची केवायसी करण्यासाठी खालील गोष्टींची आवशक्ता आहे 
  • पेटीएम अकाऊंट
  • आधार कार्ड
  • आधार कार्डला संलग्न असलेला मोबाइल नंबर (OTP साठी)
1) प्रथम पेटीम अॅप्लिकेशन ओपन करून लॉगिन करा.
2) मुख्य पेज वर तुम्हाला KYC असा ऑप्शन भेटेल.
3) KYC वर क्लिक करून आपल्याला खालील पद्धतीचे ऑप्शन मिळतील.
4) त्यामध्ये आधार द्वारे आपल्याला KYC करायची आहे.
5) आधार नंबर आणि आपले नाव टाकून सबमिट करा.
6) आधारचा व्हेरीफिकेशन कोड तुमच्या मोबाइल वर येईल.
7) तो OTP टाकून तुमची मिनी-केवायसी पूर्ण करू शकता.

केवायसी करून काय भेटणार?
पेटीएम च्या सर्व कॅशबॅक चा आनंद घेण्यासाथी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. पेटीएम केवायसी चा फायदा बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.